लहान मुलांमध्ये चष्म्याचे वाढते प्रमाण
लहान मुलांमध्ये चष्म्याचे वाढते प्रमाण हल्ली लहान वयातच चष्मा लागतोय्. शाळेत डोळ्यांची तपासणी झाली की कळते की, चष्म्याचा नंबर निघालाय की नाही…! मात्र, त्यापूर्वी देखील चष्म्याचा नंबर असण्याची शक्यता असते. बाळाच्या जन्मानंतर सहा महिन्यात डोळे बर्यापैकी विकसित झालेले असतात. या दरम्यान डोळ्यांचा योग्य विकास झाला नाही तर चष्म्याचा नंबर लागण्याची शक्यता असते. लहान बाळांचे डोळे…





