काचबिंदू म्हणजे काय? (Glaucoma Week Special)
जागतिक काचबिंदू सप्ताह विशेष पूर्वनिदान आणि योग्य औषधोपचारांति काचबिंदूपासून दृष्टीचे रक्षण शक्य डोळ्याच्या नेत्रगोलातील दाब वाढल्याने डोळ्याच्या ऑप्टिक नर्व्ह म्हणजे डोळ्यापासून मेंदूला जोडणार्या मुख्य मज्जातंतूला हानी पोहचते. त्यामुळे व्यक्तीची दृष्टी हळू-हळू अधू होऊ लागते. डोळ्यांच्या अशा परिस्थितीला काचबिंदू म्हणतात. जर काचबिंदूचे वेळेत निदान झाले नाही तर कायमचे अंधत्व देखील येऊ शकते.मुख्यतः चाळीशी पार केलेले व्यक्तींना…